Sudhir moghe biography channel

  • Sudhir moghe biography channel
  • Sudhir moghe biography channel youtube.

    सुधीर मोघे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९३९ किर्लोस्करवाडी येथे झाला.

    किर्लोस्करवाडी येथील वातावरणाचा, ग्रामीण जीवनाचा, निसर्गाचा सुधीर मोघे यांच्या घडणीत फार महत्त्वाचा वाटा होता.

    Sudhir moghe biography channel

  • Sudhir moghe biography channel 7
  • Sudhir moghe biography channel youtube
  • Biography channel ghost kit
  • Sudhir moghe biography channel 6
  • त्यांचे वडील कीर्तनकार होते. त्यांचे संस्कार मोघे यांच्यावर झाले.

    पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी १९७२ च्या सुमारास ते पुण्यात आले. त्यांची “आत्मरंग‘, “गाण्याची वही‘, “पक्ष्यांचे ठसे‘, “लय‘, “शब्द धून‘, “स्वतंत्रते भगवती‘ असे कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत.

    “अनुबंध‘, “गाणारी वाट‘, “निरांकुशाची रोजनिशी‘ हे गद्य लेखन वाचकांसमोर आलेले आहे.

    पन्नासहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी’, ‘दयाघना’, ‘आला आला वारा’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘सांज ये गोकुळी’, ‘दिसलीस तू फुलले ऋतू’, ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का’ यासारख्या रचनांनी लोकप्रिय झालेले मा.सुधीर मोघे यांनी काव्य-गीत लेखन, ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम संगीत, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्कार, दिग्दर्शन या माध्यमातून रंगभूमी, आ